लोक जागृती कार्यक्रम

लोक जागृती कार्यक्रम विविध सामाजिक गटां करता त्यांना अनुकूल संवाद साधणारे लोक जागृती कार्यक्रम सुचवले आहेत त्यांची मांडणी आकृती ७ मध्ये दर्शवली आहे प्रस्तावित प्रत्येक कृति नागरिकास समजावी , तिचा त्यांनी स्वीकार करावा व त्यात सहभागी व्हावे , याकरता शैक्षणिक भाग कृति प्रकल्पांशी जोडला आहे . एकूण ५२ लोक जागृती कार्यक्रमांची यादी व तपशील कृती आराखादाच्या ३ -या खंडात दिले आहेत

आकृती  ७:- लोक जागृती कार्यक्रमाची निर्मिती प्रकिया

इकोसिटी कृती आराखड्यात एकूण ४९ कृती सुचवल्या आहेत त्यांची यादी जोडपत्र -अ मध्ये दिली आहे या कृतींचे विश्लेषण कृति आराखड्याच्या २ -या खंडात दिले आहे .

 
# #