निर्मिती प्रक्रिया |
|
सद्यास्थितीच्या विश्लेषणातून आढळलेल्या आव्हान व समस्यानमधून इकोसिटी कृति आराखडा तयार केला गेला. चौकट एक मध्ये कृती आराखडा तयार करण्याची पद्धत दिली आहे .
कृती आराखडा तयार करताना वापरलेला दृष्टीकोन आकृती ४ मध्ये दर्शवला आहे. सर्व समस्यांच्या समाधानासाठी वापरलेली कार्यक्रम योजना धोरण प्रकल्प हि ‘4P’ योजना प्रत्येक विषयासाठी वापरली गेली .
आकृती ४ - नियोजनाचा दृष्टीकोन
या ह्वालाच्या ४ ध्या भागामध्ये कृती आराखड्याची निर्मिती प्रक्रिया मांडली आहे सद्य स्थितीच्या विश्लेषणात आढळलेल्या समस्या व आव्हानांवर मात करण्या करता तयार केलेला कृती प्रकल्प आकृती ७ क्ध्ये दर्शवला आहे. |
