ई एम एस ची कार्यपद्धती

ईएमएस दृष्टीकोन अमलात आणून इकोसिटी कृती प्रकल्प तयार केला गेला आहे .

कृती आराखड्याची  कार्यपद्धती आकृती १ मध्ये दर्शवली आहे.

आकृती १  - इको सिटी कृती आराखड्याच्या निर्मितीची प्रक्रिया

सामाजिक घटकांचा सहभाग

आकृती २ मध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व समावेशक दृष्टीकोण वापरून इकोसिटी कृती आराखडा तयार केला गेला.

कृती आराखडा तयार करण्याची सुरुवात व सादरीकरण अशा दोन वेळा नागरिकांशी संवाद साधला गेला

 

आकृती २ - सर्वसमावेशक कार्यपध्दती

कार्यशाळा , नागरीकांसाबोत बैठका , तज्ञ व्यक्ती व संस्था यांचा मुलाखती ई. तंत्रे विविध विषयांच्या माहिती करता वापरली गेली. या माहितीचा उपयोग कृती आराखडा तयार करताना झाला.

 
# #